अस्वीकार
संकेतस्थळाला भेट देणा-यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संकेतस्थळावरील माहितीच्या अचूकतेची संबंधित प्राधिका-यांकडून शहानिशा करावी (क्रॉस चेक करावी) किंवा संबंधित अभिलेख विचारात घ्यावा. या ठिकाणी उपलब्ध करुन दिलेली माहिती ही कायदेशीर पुरावा म्हणून सादर करण्यासाठी नाही. या संकेतस्थळावरील कोणत्याही डाटा अयथार्थतेसाठी किंवा डाटा अद्ययावत करण्यास झालेल्या विलंबास संबंधित न्यायालय किंवा राष्ट्रीय माहिती केंद्र (रा.मा.के.) किंवा ई-समिती जबाबदार नाही. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष वापरातून उद्भवणा-या हानी किंवा नुकसान याची कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व आम्ही स्वीकारत नाही. तथापि, चूक/भूल, त्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही उपकृत राहू..